Linked Node
Drug-Sensitive Tuberculosis(DS-TB)
Learning ObjectivesWhat is Drug-Sensitive Tuberculosis(DS-TB)
Content
औषध-संवेदनशील क्षयरोग (DS-TB)
औषध-संवेदनशील क्षयरोग (DS-TB) म्हणजे काय?
- DSTB ही अशी केस आहे जिथे एखाद्या व्यक्तीला अशा टीबी बॅक्टेरियाची लागण होते जे बॅक्टेरिया सर्व प्रथम श्रेणीतील अँटी-टीबी औषधांसाठी संवेदनशील असतात. याचा अर्थ असा की टीबीची सर्व पहिल्या श्रेणीतील औषधे जोपर्यंत ती योग्य आणि नियमितपणे घेतली जातात, तोपर्यंत ती प्रभावी ठरतील.
- या प्रकारच्या क्षयरोगाचे सर्वोत्तम उपचार फल उत्पत्ती असुन उपचार कालावधी कमी असतो.
- क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना तोपर्यंत डीएस-टीबीचे प्रकरण मानले जाते, जोपर्यंत त्या पेशंटमध्ये टीबीविरोधी औषधांना प्रतिकार असल्याचे आढळून येत नाही.
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments