Linked Node

Content

क्षयरुग्णांसाठी कलंक आणि भेदभाव



स्टिग्मा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला नकारात्मक दृष्टीने पाहते.

Image result for stigma icon

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी नकारात्मक वागते, तेव्हा भेदभाव होतो.

Image result for stigma icon

टीबी रुग्णांना समाजात विविध प्रकारचे कलंक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो.

Image
Stigma TB (M)

आकृती: समाजातील क्षयरुग्णांवर कलंक

Content Creator

Reviewer