Linked Node
TB Champion
Learning ObjectivesAbout TB Champion
Content
टी बी चॅम्पियन
टीबी चॅम्पियन अशी व्यक्ती आहे त्याला किंवा तिला क्षयरोग होता आणि त्यावर यशस्वीरित्या उपचार पूर्ण केले आहेत.
टीबी चॅम्पियन्स, हे समाजासाठी एक आदर्श म्ह्णून आहेत आणि ते टीबी रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी महत्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करू शकतात.
Image
आकृती: टीबी चॅम्पियनची भूमिका
समुदाय आरोग्य स्वयंसेवकांनी टीबी चॅम्पियन्स ओळखले पाहिजेत आणि रुग्णाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना गुंतवून ठेवावे जसे की:
Image
आकृती: सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांद्वारे टीबी रुग्णांना मदत
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments
Comments
Editable of the infographic …
NimishaArora Mon, 27/03/2023 - 13:48
Editable of the infographic (H5P content) has been uploaded as media.