Linked Node

Content

समाजामध्ये  टीबी जागरूकता निर्मिती

पंचायत राज सदस्य आणि उपचार सहाय्यक गटांसह समाजातील प्रभावशाली व्यक्ती जसे शिक्षक, धर्मगुरु यांना NTEP मध्ये सामील करुन त्यांचे प्रबोधन करणे आणि यांच्या मार्फत विविध आरोग्य कार्यक्रम राबवणे, लोकांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी निर्माण करणे, समाजामध्ये जागरुकता निर्माण करणे आणि टीबी तपासणी साठी लोकांना प्रोत्साहित करणे, या गोष्टी कराव्यात.  

 

Image
TB A Com (M)

आकृती: समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम

Content Creator

Reviewer