Linked Node

Content

सहवासीतांची तपासणी (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) आणि इतर तपासणी

  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही अशा लोकांना ओळखण्याची प्रक्रिया आहे ज्यांना क्षयरोगाच्या संपर्कामुळे क्षयरोग होण्याचा उच्च धोका आहे.
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा उद्देश क्षयरोग असलेल्या इतर लोकांना आणि क्षयरोगाची लागण झालेल्या लोकांना शोधणे हा आहे.
  • सर्व जवळचे संपर्क, विशेषत: फुफ्फुसीय क्षयरोगाच्या रुग्णाच्या घरातील सहवासीतांची टीबीसाठी तपासणी केली पाहिजे.
  • लहान मुलांच्या टीबी विषयी  त्या मुलाच्या घरातील इतर सक्रिय टीबी  रुग्णांचा (विशेषतः प्रौढ)  शोध घेण्यासाठी उलट तपासणी करणे आवश्यक आहे.क्षयरोगाच्या संसर्गाची सर्वाधिक जोखीम असलेल्या असलेल्या क्षयरुग्णाच्या सहवासितांकडे  (Contact) विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

Image
CT (M)

 

आकृती: संपर्क टीबी तपासणीसाठी प्राधान्य दिले जाणारे संपर्क

Content Creator

Reviewer