Linked Node
Long Term Post-treatment follow up of TB patients
Learning ObjectivesLong term treatment follow up
Content
टीबी रुग्णांचा दीर्घकालीन उपचारानंतरचा पाठपुरावा
क्षयरोग उपचार पूर्ण झाल्यानंतर, सर्व रुग्णांचा दर सहा महिन्यांनी पुढील दोन वर्षांसाठी
पाठपुरावा केला पाहिजे.
- 6 महिने,
- 12 महिने,
- 18 महिने
- 24 महिने
पाठपुरावा करताना क्षयरोगाच्या रूग्णांची कोणत्याही इतर लक्षणे आणि / किंवा खोकल्यासाठी तपासणी केली पाहिजे. स्क्रिनिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास, थुंकी मायक्रोस्कोपी आणि / किंवा कल्चर यांचा विचार केला पाहिजे. टीबीची पुनरावृत्ती/पुनरुद्धभव लवकरात लवकर ओळखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
क्षयरोग उपचार पूर्ण झाल्यानंतर, जर रुग्णाला कोणतीही क्लिनिकल लक्षणे आणि / किंवा खोकला विकसित झाला नसेल आणि त्यांच्या पाठपुराव्यादरम्यान मायक्रोस्कोपी नकारात्मक राहिली तर, रुग्णाला "टीबीपासून मुक्त " मानले जाते.
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments