Linked Node

Content

औषध-संवेदनशील क्षयरोग (DS-TB)

औषध-संवेदनशील क्षयरोग (DS-TB) म्हणजे काय?

  • DSTB ही अशी केस आहे जिथे एखाद्या व्यक्तीला  अशा टीबी बॅक्टेरियाची लागण होते जे बॅक्टेरिया  सर्व प्रथम श्रेणीतील अँटी-टीबी औषधांसाठी संवेदनशील असतात. याचा अर्थ असा की टीबीची सर्व पहिल्या श्रेणीतील औषधे जोपर्यंत ती योग्य आणि नियमितपणे घेतली जातात, तोपर्यंत ती प्रभावी ठरतील.
  • या प्रकारच्या क्षयरोगाचे सर्वोत्तम उपचार फल उत्पत्ती असुन  उपचार कालावधी  कमी असतो.
  • क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना तोपर्यंत डीएस-टीबीचे प्रकरण मानले जाते, जोपर्यंत त्या पेशंटमध्ये टीबीविरोधी औषधांना प्रतिकार असल्याचे आढळून येत नाही.

Content Creator

Reviewer

Target Audience