Linked Node
TB Infection
Learning ObjectivesProvide the operational definition of TB infection.
Indicate the previous term Latent TB infection.
Describe how this stage in a person's life is identified.
Discuss the importance of this stage and implication for treatment.
टीबी इन्फेक्शन (टीबी संसर्ग)
पूर्वी सुप्त क्षयरोग संसर्ग ( लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन / एलटीबीआय LTBI) म्हणून ओळखले जात असे हे काय आहे ?
मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत आणि प्रयोगशाळेत तपासणी केली तरच लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन ची ओळख पटते.
मानवांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची सरळ मार्गाने तपासणी करून ओळख करण्यासाठी कोणतीही स्वीकार्य / विश्वसनीय चाचणी नाही. ट्यूबरक्युलिन सेन्सिटिव्ह टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गामा रिलीझ तपासणी (आयजीआरए-IGRA) टीबीचा संसर्ग ओळखण्यासाठी सामान्यतः चाचण्या केल्या जातात.
बहुसंख्य संक्रमित (TB Infection) लोकांना क्षयरोगाचा आजार (Active TB) होऊ शकत नाही. तथापि क्षयरोग निर्मूलन साध्य करण्यासाठी, सक्रिय टीबी रोग विकसित होण्याचा धोका असलेल्या लोकांमध्ये टीबी संसर्गावर (TB Infection) उपचार करणे महत्वाचे आहे.
Resources:
Page Tags
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments